Deuteronomy 12:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणीही व्यक्तिने ते खावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे मांस, हरिण अथवा सांबर ह्यांचे मांस खातात त्याप्रमाणे खावे; शुद्ध माणसाने व अशुद्ध माणसानेही ते खावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी विधिनियमानुसार शुद्ध किंवा अशुद्ध असेल त्यानेही हे मांस, हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात, त्याप्रमाणे खावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हरीण किंवा सांबर यांच्याप्रमाणेच हे खा. शुद्ध, अशुद्ध कोणाही व्यक्तीने ते खावे.