Deuteronomy 12:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते सेवन करू नये; पाण्याप्रमाणे ते जमिनीवर ओतून द्यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही रक्ताचे सेवन करू नये; त्याऐवजी ते पाण्याप्रमाणे जमिनीवर ओतून टाकावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रक्त सेवन करु नका. ते पाण्यासारखे जमिनीवर ओतून टाका.