Deuteronomy 12:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“आतापर्यंत आपण सगळे जशी उपासना करत आलो तशी आता करु नका. इतके दिवस आपण प्रत्येकाच्या मनाला येईल त्याप्रमाणे देवाची उपासना करत आलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आज येथे आपण प्रत्येक जण स्वत:च्या दृष्टीला योग्य दिसेल ते करीत आहोत तसे तेथे करू नका;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आजपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला योग्य वाटेल त्याप्रमाणे वागत आला आहात, पण आता तसे करता येणार नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आतापर्यंत आपण सगळे आपल्या मनाला वाटेल तशी उपासना करत आलो तशी आता करु नका.