Deuteronomy 13:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याचा आधी पूर्ण शहानिशा करुन घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तू विचारपूस करावीस, शोध करावास, व बारकाईने पत्ता काढावास; आणि ही गोष्ट खरी असली आणि तुमच्यामध्ये असले अमंगळ कृत्य घडले आहे ह्याविषयी खात्री झाली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर तुम्ही त्याची चौकशी करावी, शोध करावा आणि सखोल तपासणी करावी आणि जर हे सत्य असेल की तुमच्यामध्ये असे घृणित कृत्य घडले आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे काही कानावर आल्यास ते खरे आहे की नाही याची आधी पूर्ण शहानिशा करून घ्या. ते खरे निघाले, असे काही भयंकर घडल्याचे सिद्ध झाले,