Deuteronomy 13:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तर त्या नगरातील लोकांना त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तू त्या नगराच्या रहिवाशांना तलवारीने अवश्य मारून टाकावेस, आणि त्या नगराचा व त्यातील सर्व वस्तूंचा समूळ नाश करावास आणि सर्व प्राणिमात्राचा तलवारीने संहार करावास.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर तुम्ही त्या नगरातील लोकांना तलवारीने निश्चित मारून टाकावे. त्यातील सर्व रहिवाशांचा आणि गुरांचा समूळ नाश करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर त्या नगरातील लोकांस त्याचे शासन द्या. त्या सर्वांचा तलवारीने वध करा. त्यांच्या जनावरांनाही शिल्लक ठेवू नका. ते शहर पूर्णपणे उध्वस्त करा.