Deuteronomy 14:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण ज्यांना पंख आणि खवले नाहीत असा मासा खाऊ नका. ते अशुद्ध अन्न होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण ज्यांना पंख आणि खवले नसतात ते तुम्ही खाऊ नयेत; ते तुम्ही अशुद्ध समजावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु ज्यांना कल्ले व खवले नाहीत ते तुम्ही खाऊ नये; तुमच्यासाठी ते अशुद्ध आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण ज्यांना पंख आणि खवले नाहीत असा मासा खाऊ नका. ते अशुद्ध अन्न होय.