Deuteronomy 14:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बगळा, सर्व प्रकारचे करकोचे, टिटवी, वाघूळ यापैकी कोणताही पक्षी खाऊ नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
निरनिराळ्या जातीचे करकोचे व बगळे; टिटवी आणि वाघूळ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
करकोचा, कोणत्याही प्रकारचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
निरनिराळ्या जातीचे बगळे, करकोचे, टिटवी, वटवाघूळ यापैकी कोणताही पक्षी खाऊ नये.