Deuteronomy 14:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“पंख असलेले कीटक खाण्यास अशुद्ध होत. तेव्हा ते खाऊ नयेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रांगणारे सर्व सपक्ष जीव तुम्ही अशुद्ध समजावेत; ते तुम्ही खाऊ नयेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्वप्रकारचे उडणारे कीटक तुमच्यासाठी अशुद्ध आहेत; ते तुम्ही खाऊ नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पंख असलेले कीटक खाण्यास अशुद्ध होत. तेव्हा ते खाऊ नयेत.