Deuteronomy 14:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून परमेश्वराने निवडलेल्या जागी जा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तू तो विकून त्याचा पैसा कर व तो पैसा गाठीला बांधून तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानाकडे घेऊन जा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर मग तुमचे दशांश चांदीच्या मोबदल्यात घ्या, ही चांदी तुमच्याबरोबर घ्या आणि याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या ठिकाणी जा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेवढा भाग तुम्ही विकून टाका. तो पैसा गाठिला बांधून तुझा देव परमेश्वर याने निवडलेल्या जागी जा.