Deuteronomy 14:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दर तीन वर्षांनी त्या वर्षांच्या उत्पन्नातील दहावा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दर तीन वर्षांनी तिसर्या वर्षाच्या उत्पन्नाचा दशमांश बाजूस काढून आपल्या गावात जमा कर;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक तिसर्या वर्षाच्या शेवटी संपूर्ण उत्पन्नाचा दशांश आणावा आणि तुमच्या नगरात एकत्र साठवून ठेवावा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक तीन वर्षांनी त्या वर्षांच्या उत्पन्नातील दहावा भाग काढून ठेवा. गावातील इतरांसाठी म्हणून हे धान्य गावात वेगळे साठवून ठेवा.