Deuteronomy 15:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“दर सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करुन टाकावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सात वर्षांच्या अखेरीस तू कर्जमाफी करावीस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी सर्व कर्ज माफ करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक सात वर्षांच्या शेवटी तुम्ही कर्ज माफ करून टाकावे.