Deuteronomy 15:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तुमच्या कुटुंबाचा लळा लागल्यामुळे आणि आनंदात असल्यामुळे तुमचा एखादा दास तुम्हाला सोडून जायला तयार होणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरीपण त्या दासाचा लोभ तुझ्यावर व तुझ्या घराण्यावर जडला असेल व तो आनंदाने तुझ्याबरोबर राहत असून तुला म्हणेल की, ‘मी तुला सोडून जाणार नाही,’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु तुमच्या दासाची तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रीती असेल आणि त्याला तुमच्या घरी राहण्यात आनंद वाटत असेल आणि तो तुम्हाला म्हणेल की “तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे घडेल की, तो तुम्हास म्हणेल, मी तुमच्यापासुन दूर जाणार नाही, कारण तुमच्यावर व कुटुंबावर प्रीती करीत असेल आणि आनंदात असल्यामुळे तो तुम्हास सोडून जायला तयार होणार नाही.