Deuteronomy 15:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा दरवाजा जवळ धरुन आरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर त्याचा कान दरवाजावर धरून आरीने टोच म्हणजे तो तुझा कायमचा दास होईल, असेच तुझ्या दासीबाबतही कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर आरी घेऊन, त्याचा कान दरवाजावर धरून, तो आरपार टोचावा. मग तो तुमचा कायमचाच दास होईल. तुमच्या दासीचेही असेच करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा दरवाजाजवळ धरुन अरीने त्याचा कान टोचा. तो तुमचा कायमचा दास आहे हे त्यावरुन कळेल. दासीच्या बाबतीतही असेच करा.