Deuteronomy 15:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाटल्यास आपल्या गावात तो खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध माणसांनी त्याचे मांस खावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तुम्ही आपल्याच नगरात खावे. हरिण किंवा सांबर खातात त्याप्रमाणेच, विधीनुसार अशुद्ध व शुद्ध यांनी ते खावे;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाटल्यास घरीच त्याचे मांस खा. हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे अशुद्ध व शुद्ध कोणीही ते खावे.