Deuteronomy 15:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परक्याकडून वसुली करावी, पण इस्राएलाला कर्जमाफी द्यावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परक्यापासून हवे तर कर्ज वसूल करून घ्यावे; पण तुझ्या बांधवांकडे तुझे काही येणे असले तर तू स्वतः ते सोडून दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परदेशी पासून असलेले कर्ज तुम्हाला वसूल करता येईल, परंतु तुमच्याच बांधवांची देणी तुम्ही मुळीच वसूल करू नयेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परक्याकडून हवी तर वसुली करावी, पण तुझ्या बांधवाकडे तुझे काही येणे असेल तर ते तू सोडून दे.