Deuteronomy 17:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांचा निवाडा शिरोधार्य मानून त्यांच्या सूचनांमध्ये काडीमात्र बदल न करता त्यांच्या सूचना पाळा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला ज्या सूचना ते देतील आणि जो निर्णय तुला सांगतील तो अंमलात आण; त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासून उजवीडावीकडे वळू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते तुम्हाला जे काही शिकवतील व जो निर्णय ते देतील, त्याच्या उजवीकडे वा डावीकडे न वळता, तो अंमलात आणावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला ज्या सूचना ते देतील व जो निर्णय तुला सांगतील त्याप्रमाणे कर. त्यांनी तुला सांगितलेल्या निर्णयापासुन उजवीडावीकडे वळू नको.