Deuteronomy 17:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची बालंबाल खात्री झाली पाहिजे. हे खरे असल्याचे सिद्ध झाले
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि हे तुला कोणी सांगितल्यावरून तुझ्या कानावर आले तर त्याची कसून चौकशी कर; आणि ते खरे ठरून इस्राएल लोकांत असले अमंगळ कृत्य घडल्याची तुझी खात्री झाली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि हे तुमच्या कानी आले, तर ही गोष्ट खरी आहे की नाही याची तुम्ही प्रथम काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी. इस्राएलात ही घृणास्पद गोष्ट घडली आहे व हे सत्य आहे असे निश्चित झाल्यावर,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशी बातमी कानावर आली की तुम्ही त्याबाबतीत कसून चौकशी करा. हे भयंकर कृत्ये इस्राएलमध्ये खरोखर घडले आहे याबद्दल तुमची खात्री झाली,