Deuteronomy 18:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी विश्वासू असा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू आपला देव परमेश्वर ह्याच्याशी सात्त्विकतेने वाग.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे निर्दोषपणे चालावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशीच पूर्णपणे विश्वासू असा.