Deuteronomy 18:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्याला मी शासन करीन.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो माझ्या नावाने बोलेल ती वचने जो कोणी ऐकणार नाही त्याला मी जाब विचारीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो संदेष्टा जे काही माझ्या नावाने बोलेल आणि जो कोणी माझे शब्द ऐकणार नाही, त्याची मी स्वतः झडती घेईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हा संदेष्टा माझ्या वतीने बोलेल. तेव्हा जो कोणी ते ऐकणार नाही त्यास मी शासन करीन.