Deuteronomy 18:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरु मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गाईबैलांचा यज्ञ असो की शेरडामेंढरांचा यज्ञ असो, तो करणार्या लोकांकडून याजकाला हा हक्काचा वाटा मिळावा: म्हणजे फरा, दोन्ही गालफडे आणि कोथळा लोकांनी याजकाला द्यावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बैलाचे किंवा मेंढराचे अर्पण करणार्या लोकांकडून मिळणारा याजकांचा हा वाटा आहे: खांदा, अंतर्गत अवयव आणि डोक्याचे मांस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा.