Deuteronomy 18:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्या इतर बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराची सेवा करणार्‍या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे आपला देव परमेश्वर ह्याच्या नावाने सेवा करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाने इस्राएली भूमीत इतर लेवी बांधवांप्रमाणे याहवेहच्या उपस्थितीत त्याने सेवा करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराची सेवा करणाऱ्या आपल्या सर्व लेवीय बांधवांप्रमाणे त्यानेही तेथे सेवा करावी.