Deuteronomy 19:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“इतर राष्ट्रांच्या मालकीचा प्रदेश तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देत आहे. परमेश्वर त्या राष्ट्रांना नष्ट करेल. मग त्यांच्या जागी तुम्ही वस्ती कराल. त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल. तेव्हा
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांचा देश तुला देत आहे त्यांचा त्याने संहार केल्यावर तू त्यांच्या देशाचा ताबा घेशील आणि त्यांच्या नगरांत व घरांत वस्ती करशील,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह तुमचे परमेश्वर जी भूमी तुम्हाला देणार आहेत, तेथील राष्ट्रांचा ते नाश करतील व जेव्हा तुम्ही त्यांना त्या भूमीतून घालवून द्याल आणि त्यांच्या शहरात व घरात वस्ती कराल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझा देव परमेश्वर ज्या राष्ट्रांची भूमी तुला देत आहे, त्या राष्ट्रांना नष्ट केल्यावर त्यांच्या प्रदेशाचा तू ताबा घेतल्यानंतर, त्यांच्या जागी त्यांची नगरे आणि घरे तुम्ही ताब्यात घ्याल,