Deuteronomy 19:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एखाद्या साक्षीदाराने पुढे येऊन अमुक एका मनुष्याने अनाचार केल्याची द्वेषबुद्धीने साक्ष दिली,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखाद्याने मत्सराने खोटी साक्ष देऊन कोणावर चुकीचा आरोप लावल्यास,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अमक्याच्या हातून अपराध घडला आहे असे एखादा साक्षीदार द्वेषबुद्धीने, मुद्दाम खोटे सांगू शकतो.