Deuteronomy 19:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अशावेळी त्या दोघांनी परमेश्वराच्या पवित्र निवासस्थानी जावे आणि तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांनी निवाडा करावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर ज्या दोघांमध्ये हा वाद उपस्थित झाला असेल त्यांना परमेश्वरापुढे म्हणजे त्या दिवसांत असणारे याजक व न्यायाधीश ह्यांच्यापुढे उभे करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दोन्हीही इसमांना याहवेहसमोर, त्यावेळी जबाबदार असलेल्या याजकांपुढे आणि न्यायाधीशांपुढे आणावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशावेळी त्या दोघांना परमेश्वरासमोर म्हणजे तेथे जे याजक व न्यायाधीश त्यावेळी असतील त्यांच्यापुढे उभे करावे.