Deuteronomy 19:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
न्यायाधीशांनी कौशल्याने चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा खोटारडेपणा उघडकीला आला तर
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी करावी; आणि तो खोटा साक्षीदार असल्याचे व त्याने आपल्या बांधवाविरुद्ध खोटी साक्ष दिल्याचे आढळून आले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
न्यायाधीशांनी त्यांची बारकाईने चौकशी करावी आणि साक्षीदार खोटे बोलत असल्याचे सिद्ध झाले व तो दुसर्या इस्राएली बांधवावर खोटा आरोप करीत असेल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग न्यायाधीशांनी त्याबाबत कसून चौकशी केली पाहिजे. त्यातून साक्षीदाराचा आपल्या बंधुविरोधात खोटारडेपणा उघडकीला आला,