Deuteronomy 19:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इतरांच्या कानावर हे गेले की त्यांनाही दहशत बसेल आणि असे प्रकार करायला ते धजावणार नाहीत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे ऐकून इतर लोकांना भीती वाटेल आणि येथून पुढे तुमच्यामध्ये असले दुष्कृत्य ते करणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इतर लोक हे ऐकतील व भयभीत होतील आणि तुम्हामध्ये अशी दुष्टाई पुन्हा कधीही घडणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे ऐकून इतरांना भीती वाटेल आणि तेथून पुढे तुमच्यामध्ये असे वाईट घडणार नाही.