Deuteronomy 19:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून ही नगरे सर्वांना जवळ पडायला हवीत. तेव्हा अशी तीन नगरे राखून ठेवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून मी तुला आज्ञा करतो की, तू आपल्यासाठी तीन नगरे राखून ठेव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून मी तुम्हाला आज्ञा देतो की तीन शहरे निवडून ती वेगळी करून ठेवावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मी तुला ही आज्ञा करतो अशी तीन नगरे स्वत:साठी राखून ठेव.