Deuteronomy 2:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले. त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘आता उठा, जेरेद नाल्यापलीकडे जा.’ तेव्हा आपण जेरेद नाल्यापलीकडे गेलो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि याहवेह म्हणाले, “आता उठा आणि जेरेद ओहोळ पार करून जा.” तेव्हा आम्ही ओहोळ पार केला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“मग परमेश्वराने मला जेरेद ओढ्यापलीकडे जायला सांगितले.” त्याप्रमाणे आपण जेरेद ओढ्यापलीकडे गेलो.