Deuteronomy 2:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या भागाला रेफाई देश असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना जमजुम्मी म्हणत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
(त्यालासुद्धा ‘रेफाईचा देश’ म्हणतात; पूर्वी तेथे रेफाई राहत असत; अम्मोनी लोक त्यांना ‘जमजुम्मी’ म्हणतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(तो देश तिथे राहाणाऱ्या रेफाईम लोकांचा देखील मानला जात होता; परंतु अम्मोनी लोक त्यांना जमजुम्मी म्हणत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या भागाला “रेफाई देश” असेही म्हणतात. पूर्वी तेथे रेफाई लोकांची वस्ती होती. अम्मोनी त्यांना “जमजुम्मी” म्हणत.