Deuteronomy 2:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमच्याविषयी मी सर्व लोकांच्या मनात दहशत निर्माण करीन. तुमचे नाव ऐकताच ते भयभीत होतील.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सार्या नभोमंडळाखालील लोकांच्या मनात आज मी तुझ्याविषयी अशी दहशत आणि भीती उत्पन्न करू लागेन की, ते तुझे वर्तमान ऐकून थरथरा कापतील व तुला घाबरतील.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आजपासून पुढे मी असे करेन की अखिल पृथ्वीतलावरील लोक तुमच्यापुढे भीतीने थरथर कापतील व तुमच्या आगमनाची चाहूल लागताच दहशत घेतील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमच्याविषयी या सर्व आकाशाखालच्या लोकांच्या मनात आज अशी भीती व दहशत निर्माण करीन की, तुमचे वर्तमान ऐकताच ते थरथर कापतील व भयभीत होतील.”