Deuteronomy 2:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दंतूकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी कदेमोथ रानातून हेशबोनाचा राजा सीहोन ह्याच्याकडे दूतांच्या हाती सलोख्याचा निरोप पाठवला की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर शांततेची बोलणी करण्याकरिता मी केदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोनकडे दूत पाठवून म्हटले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मी कदेमोथच्या रानातून हेशबोनचा राजा सीहोन याच्याकडे दूताकरवी सलोख्याचा निरोप पाठवला की,