Deuteronomy 2:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आम्हाला फक्त इथून पलीकडे जाऊ दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पैसे घेऊन मला पिण्यासाठी पाणी दे; मात्र मला तुझ्या देशातून पायी जाऊ दे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आम्ही वाटेने जात असताना तुमचे अन्न व पाणी तुमच्याकडून चांदीच्या किमतीत विकत घेऊ. तुमच्या देशातून पायी चालत जाण्याची फक्त आम्हाला परवानगी द्या—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू पैसे घेऊन मला खाण्यासाठी अन्न विकत दे आणि पाणीही पैसे घेऊन विकत प्यायवयास दे, आम्हास फक्त इथून पलीकडे पायी जाऊ दे.