Deuteronomy 2:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
‘या डोंगराभोवती तुम्ही फार दिवस फिरत राहिला आहात. आता उत्तरेकडे वळा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘तुम्ही ह्या डोंगराभोवती पुष्कळ दिवस फिरत राहिला आहात, आता उत्तरेकडे वळा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्ही या पर्वताच्या सभोवती दीर्घकाल राहिला आहात, तर आता उत्तरेकडे वळा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘या डोंगराभोवती तुम्ही फार दिवस फिरत राहिला आहात. आता उत्तरेकडे वळा.