Deuteronomy 2:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि अशा वेळी सीहोन व त्याची प्रजा याहस येथे लढाईसाठी सज्ज झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा सीहोन आपली सर्व सेना घेऊन आमच्याशी सामना करण्यासाठी निघाला आणि याहस येथे युद्ध करायला आमच्यावर चालून आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सीहोन आणि त्याची सर्व सेना आमच्यासोबत युद्ध करण्यास याहस येथे एकत्रित झाली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तेव्हा सीहोन व त्याची प्रजा याहस येथे आमच्याबरोबर लढाईसाठी सज्ज झाले.