Deuteronomy 2:35 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेथील पशुधन आणि मौल्यवान चिजा मात्र आम्ही आमच्यासाठी घेतल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मात्र जिंकलेल्या नगरातल्या लुटीबरोबर त्यांतील जनावरेही आपण लुटून नेली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फक्त त्यांची गुरे जिवंत ठेवली. त्यांची नगरे काबीज करून ती सर्व संपत्ती आम्ही घेतली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथील पशू आणि जिंकलेल्या नगरातील लुट मात्र आम्ही आमच्यासाठी घेतली.