Deuteronomy 20:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण तेथील बायका, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत:साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, जनावरे इत्यादी लूट आपल्यासाठी घ्यावी; तुझा देव परमेश्वर तुला तुझ्या शत्रूंकडील जी लूट देईल तिचा उपभोग घे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण त्या शहरातील सर्व स्त्रिया, मुले, गुरे व सर्व संपत्ती तुम्ही स्वतःकरिता ठेवावी. ही संपत्ती जी याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या शत्रूकडून तुम्हाला देतील तिचा तुम्ही स्वतःसाठी उपयोग करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण त्या नगरातील स्त्रिया, मुले, गुरेढोरे इत्यादी लूट स्वत:साठी घ्या. तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेल्या या लुटीचा उपभोग घ्या.