Deuteronomy 21:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तू तिला आपल्या घरी घेऊन जावे आणि तिचे डोके मुंडावे आणि तिची नखे काढावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिला तुम्ही तुमच्या घरी न्यावे आणि तिच्या डोक्यावरील केसांचे मुंडण करावे, तिची नखे कापावीत
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्याने तिला आपल्या घरी आणावे. तिने आपले केशवपन करावे व नखे कापावी.