Deuteronomy 21:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“एखाद्याला दोन बायका असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एखाद्या पुरुषाला एक आवडती व एक नावडती अशा दोन बायका असल्या आणि त्या आवडत्या व नावडत्या अशा दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असले आणि नावडतीचा पुत्र ज्येष्ठ असला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखाद्या मनुष्याला दोन पत्नी असतील व तो एकीवर प्रीती करीत असेल व दुसरीवर करीत नसेल आणि त्या दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असतील आणि जी त्याला प्रिय नाही तिचा पुत्र ज्येष्ठ असेल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्याला दोन स्त्रिया असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल.