Deuteronomy 21:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील माणसांनी, गाय मारल्यावर तिच्या मानेतून वाहणाऱ्या रक्ताने आपले हात धुवावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्या मारून टाकलेल्या मनुष्याच्या सर्वांत जवळच्या असलेल्या नगरातील वडीलवर्गाने त्या खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या कालवडीवर आपले हात धुवावेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मृत माणसाच्या देहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील सगळे वडीलजन आपले हात खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या त्या कालवडीवर धुतील,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्या खोऱ्यात, मृताच्या जवळच्या नगरातील वडील मनुष्यांनी, कालवड मारल्यावर तिच्यावर आपले हात धुवावे.