Deuteronomy 22:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बैल व गाढव ह्यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एकाच नांगराला बैल व गाढव यांना एकत्र जुंपून नांगरणी करू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बैल आणि गाढव एका नांगराला जुंपू नका.