Deuteronomy 22:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरु नका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोकर व सण ह्यांच्या मिश्रणाचे कापड अंगात घालू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोकर व ताग यांचे मिश्रण असलेली वस्त्रे घालू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकर आणि ताग यांच्या मिश्र विणीचे वस्त्र वापरू नका.