Deuteronomy 22:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“वेगवेगळे धागे एकत्र करुन त्यांचे गोंडे आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या पांघरायच्या वस्त्राच्या चारही टोकांना गोंडे लाव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्या अंगरख्याच्या चारही कोपर्यांना गोंडे लावावीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेगवेगळे धागे एकत्र करून त्यांचे गोंडे आपल्या पांघरायच्या वस्त्राला चारीही टोकांना लावा.