Deuteronomy 22:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो मालक जवळपास राहात नसला किंवा कोण ते माहीत नसला तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्याला परत करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा बांधव जवळपास राहत नसला किंवा तू त्याला ओळखत नसलास तर ते जनावर आपल्या घरी आण, आणि तुझा बांधव त्याचा शोध करीत येईपर्यंत ते तुझ्याजवळ राहू दे; आणि मग ते त्याच्या हवाली कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर मालक तुमच्याजवळ राहत नसतील किंवा तो कोण आहे हे तुम्हाला ठाऊक नसेल, तर तो तुम्ही तुमच्या घरी न्यावा व त्याचा मालक त्याला शोधीत तिथे येईपर्यंत त्याला ठेवावे. मग त्याच्या मालकाला तो परत करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो बंधू जर जवळपास राहत नसेल किंवा कोण आहे ते माहीत नसेल तर त्या जनावराला आपल्या घरी आणा. त्याचा मालक शोध करत आला की त्याचे त्यास परत कर.