Deuteronomy 22:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण बायकोबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण त्या मुलीच्या ठायी कौमार्यचिन्हे नव्हती हे सिद्ध झाल्यास,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु आरोप सत्य असल्यास आणि तिच्या कौमार्याबद्दलचा पुरावा आढळला नाही,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण पत्नीबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर;