Deuteronomy 22:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“एखाद्या कुमारिकेचा वाङनिश्चय झालेला असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाग्दत्त कुमारी एखाद्या पुरुषाला गावात आढळली आणि त्याने तिच्याशी गमन केले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या कुमारिकेचा वाङ्निश्चय झालेला आहे, अशा कुमारिकेला जर एखाद्या नगरात एखाद्या पुरुषाने भ्रष्ट केले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एखाद्या कुमारिकेची मागणी झालेली असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर