Deuteronomy 22:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाग्दत्त कुमारी एखाद्या पुरुषाला रानात आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला, तर त्या गमन करणार्‍या पुरुषाला मात्र जिवे मारावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु एखाद्या पुरुषाने वाङ्निश्चय झालेल्या कुमारिकेला बाहेर शेतात गाठून तिच्यावर बलात्कार केला, तर असे करणार्‍या पुरुषाला ठार मारावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे.