Deuteronomy 22:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असे तिने काही एक केले नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण त्या कुमारीला काही करू नये; मरणदंडास पात्र असा काही गुन्हा तिच्या हातून घडलेला नाही; कारण एखाद्याने आपल्या शेजार्यावर चालून जाऊन त्याला जिवे मारावे तसाच हा प्रकार समजावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या कुमारिकेला काही करू नये; तिला मरणदंड मिळावा असे पाप तिने केले नाही. एखाद्याने आपल्या शेजार्यावर हल्ला करून त्याला ठार मारावे त्याप्रमाणे हे आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या मुलीला काही करु नये. देहांत शासन व्हावे असा गुन्हा तिने केला नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले.