Deuteronomy 22:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जिचा वाङनिश्चय झालेला नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
वाग्दत्त नाही अशी कुमारी एखाद्या पुरुषाला आढळली व त्याने तिला धरून तिच्याशी गमन केले व ते दोघे सापडले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर एखाद्या पुरुषाने जिचा वाङ्निश्चय झालेला नसेल, अशा कुमरिकेवर बलात्कार केला आणि ते करीत असताना तो आढळला,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वाग्दत्त झालेली नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास