Deuteronomy 22:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा. व त्या शेजाऱ्याला मदत करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच आपल्या बांधवाच्या गाढवाच्या बाबतीत कर; आणि तसेच त्याच्या वस्त्राबाबतीत कर; आणि आपल्या बांधवाची कोणतीही वस्तू हरवली आणि ती तुला सापडली तर तिच्या बाबतीतही तसेच कर; ती पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुम्हाला त्यांचे गाढव किंवा झगा किंवा त्यांनी हरवलेले इतर काही सापडले तर असेच करा. त्याकडे दुर्लक्ष करू नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणाचे गाढव, कपडे किंवा इतर कोणतीही वस्तू अशी इकडे तिकडे दिसली तरी असेच करा, व त्या शेजाऱ्याला मदत कर.