Deuteronomy 22:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“आपल्या वडलांच्या बायकोशी गमन करुन कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी आपल्या सावत्र आईशी विवाह करू नये; आपल्या बापाची बेअब्रू करू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणाही पुरुषाने आपल्या पित्याच्या पत्नीशी विवाह करू नये; त्याने आपल्या पित्याच्या अंथरुणास भ्रष्ट करू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“आपल्या वडलांच्या पत्नीशी गमन करून कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”